रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७
गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७
रविवार, २४ सप्टेंबर, २०१७
शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७
बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७
भारताचा राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली
भारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
शनिवार, २२ जुलै, २०१७
चंद्रशेखर आझाद जयंती
चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी(जुलै २३, १९०६ - फेब्रुवारी २७, १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. राम प्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (एच.आर.ए.) या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एच.एस.आर.ए.) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली. त्यांना भगत सिंगयांचे गुरू मानले जाते व ते एच.एस.आर.ए. संघटनेचे प्रमुख होते.
चंद्रशेखर आझाद
जन्म:जुलै २३, १९०६
भाबरा, झाबुआ तालुका मध्यप्रदेश
मृत्यू:फेब्रुवारी २७, १९३१
अलाहाबाद
चळवळ:भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना:कीर्ति किसान पार्टी, नवजवान किसान सभा
धर्म:हिंदू
वडील:पंडित सिताराम तिवारी
आई:जगरानी देवी
सोमवार, ३ जुलै, २०१७
आषाढी एकादशी
आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला, शेषशायी भगवान श्री विष्णु झोपी जातात. ते कार्तिकी एकादशीपर्यंत झोपलेलेच असतात अशी समजूत आहे. म्हणूनच चातुर्मासाचाआरंभ आषाढ शुक्ल ११ ला होतो व कार्तिक शुक्ल ११ ला चातुर्मास संपतो. धार्मिक वृत्तीची माणसे हे चार महिने व्रतस्थ राहतात. चातुर्मासातील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात ती पाळण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना आषाढीच्या दिवशी करतात.
शनिवार, १ जुलै, २०१७
शुक्रवार, ३० जून, २०१७
रविवार, २५ जून, २०१७
लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती
छत्रपती शाहू महाराज
(२६ जून १८७४– ६ मे १९२२). महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले (१७ मार्च १८८४). राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थिदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. त्यांना राज्याधिकार (२ एप्रिल १८९४) प्राप्त झाला. तत्पूर्वी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला (१८९१). त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन कन्या झाल्या.
त्यांनी प्रशासन-यंत्रणेनची पुनर्ररचना करून भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आ. ब. लठ्ठे यांसारख्या बहुजन समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली. १८९७-९८ साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. तरुण शाहूंनी धैर्याने त्यांवर मात केली. १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला. तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला; त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले.
कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला (१८९९). कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने शाहूंचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले. लो. टिळकांनी ब्रह्मवर्गाची बाजू घेतल्याने प्रकरण इरेस पडले. शाहूंनी वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यांची व शंकराचार्यांची वतने जप्त केली. ब्रह्मवर्गाने हे प्रकरण व्हाइसरॉयपर्यंत नेले; पण शेवटी शाहूंचीच सरशी झाली. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गास त्यांच्याशी समेट करावा लागला, पण महाराष्ट्रातील ब्रह्मवर्ग शेवटपर्यंत त्यांच्या विरोधातच राहिला. कुलकर्णी-वतन बरखास्ती, सत्यशोधक जलशांना शाहूंचा पाठिंबा या बाबींमुळे तर हा विरोध वाढतच गेला.
वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून, भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णियांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही, अशी शाहूंची धारणा झाली होती. परिणामी ते म. फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. त्यांनी उघडपणे त्यांचे अनुयायीत्व स्वीकारले नसले, तरी सत्यशोधक तत्त्वांना त्यांचा पाठिंबा होता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक स्कूल' ची स्थापना केली आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र ‘क्षात्रजगद्गुरू' पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्चविद्याविभूषित तरुणास नेमले (१९२०). धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत हा एक अभिनव प्रयोग होता.
शाहूंनी आर्यसमाज व थिऑसॉफिकल सोसायटी या संस्थांनाही आश्रय दिला. वेदांवरील श्रद्धा व जातिभेदाला विरोध, या आर्यसमाजाच्या तत्त्वांमुळे त्यांनी स्वत:ला ‘आर्यसमाजी' म्हणून घोषित केले; तथापि त्याच्या ते आहारी गेले नाहीत. अर्यसमाजाच्या गुरुकुलाची स्थापना झाली. पुढे राजाराम कॉलेज आर्यसमाजाकडे चालविण्यासाठी दिले गेले.
बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला (१९१७). प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.
खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून शाहूंनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. शिवाय नासिक, पुणे, नगर, नागपूर इ. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या.
मागासलेल्या जातींत शिक्षणाबद्दल फारशी आस्था नसल्याने व त्याचे कारण शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी लाभण्याची शक्यता नसल्याने शाहूंनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील ५०% शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला. राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू हे हिंदुस्थानातील पहिले राज्यकर्ते ठरले. अस्पृश्यतेचे उच्चाटन हे शाहूंनी आपले जीवितकर्तव्य मानले. संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने, कचेऱ्या इ. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला. त्यासाठी अनेक वटहुकूम जारी केले (१९१८-१९). त्यांनी अस्पृश्यांना सरकारी नोकरीत घेतले. समाजातील तलाठ्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागा दिल्या. त्यांच्यापैकी अनेकांना माहूत, हूलस्वार, पोलीस, स्वत:चे मोटारचालक म्हणून नेमले. महार-वतन खालसा करून महारांची वेठबिगारीतून आणि गुन्हेगार मानल्या गेलेल्या जातींची ‘हजेरी' पद्धतीतून मुक्तता केली. फासेपारधी, कोरवी, माकडवाले यांसारख्या भटक्या व विमुक्त जातींना जवळ करून त्यांचे जीवन स्थिर केले. त्यांना आपले रक्षक म्हणून नेमले. खेड्यापाड्यांतील बलुतेदारांनाही त्यांच्या बलुतेपद्धतीतून मुक्त करून त्यांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केले (१९१८). जोगिणी व देवदासी प्रथेस प्रतिबंध करणार कायदा जारी केला (१९२०).
याच सुमारास शाहूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली (१९१९). बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी' मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला.
अस्पृश्यतेबरोबरच जातिभेदाशी शाहूंनी अखेरपर्यंत संघर्ष केला. आंतरजातीय विवाह हा जातिभेदावर रामबाण उपाय वाटून त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली (१९१८). स्वत: पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय (धनगर-मराठा) विवाह घडवून आणले. तसेच बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. घटस्फोटास व विधवापुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळांपासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी मंजूर केला (१९१९). मागासलेल्या वर्गांतील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली.
सामाजिक सुधारणांबरोबरच शाहूंनी शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यांसारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. शाहूंनी कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला. ‘शाहू मिल' ची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली. शाहूंनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात संस्थानचा कायापालट करणार उपक्रम ठरला. संस्थानी मुलखातील हे सर्वांत मोठे धरण बांधून त्यांनी आपले संस्थान सुजलाम्-सुफलाम् करून टाकले. शाहूंनी ‘सहकारी संस्थांचा कायदा' करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली (१९१३).
शाहूंनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. अल्दियाखॉं, हैदरबक्षखॉं, भूर्जीखॉं, सुरश्री केसरबाई, गानचंद्रिका अंजनीबाई मालपेकर अशा अनेक गायक-गायिकांनी शाहूंच्या आश्रयाने अखिल भारतीय कीर्ती संपादन केली. त्यांनी अनेक नाटक कंपन्यांना व गुणी कलावंतांना आश्रय दिला. बालगंधर्व व संगीतसूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत शहूंनीच महाराष्ट्राला दिले. संगीत व नाट्यकलेच्या जोपासनेसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह) बांधले. त्याच्या शेजारीच खुल्या नाट्यगृहाचीही सोय केली. शाहूंच्या दरबारात आबालाल रहिमानसारखा महान चित्रकार कलावंत होऊन गेला. बाबूराव पेंटर, दत्तोबा दळवी प्रभृती चित्रकारांना त्यांचे प्रोत्साहन मिळाले. मल्लविद्येच्या प्रांतात शाहूंनी संस्थानासह सर्व देशांतील मल्लांना उदार आश्रय दिला. रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचे मैदान बांधले. त्यांच्या कारकीर्दीत कोल्हापूर ही ‘मल्लविद्येची पंढरी' बनली. खुद्द शाहू हे मल्लांचे मल्ल म्हणून प्रसिद्ध होते. यांशिवाय त्यांनी कोल्हापुरात साठमारी हा हत्तीचा खेळ सुरू केला. शिकार तर त्यांचा आवडीचा छंद होता. पट्टीचा शिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता.
शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी' पदवी बहाल केली (१९१९). त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसांत द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने (१९१८) ते खचून गेले, तशातच मधुमेहाने ते ग्रासले होते. अखेर मुंबई येथे त्यांचे वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले.

बुधवार, २१ जून, २०१७
गुरुवार, १५ जून, २०१७
सोमवार, १२ जून, २०१७
अंगारकी चतुर्थी
भारतीय कालगणनेनुसार कृष्ण पक्षातील चौथा दिवस म्हणजे चौथी तिथी मंगळवारी आली तर त्या तिथीला अंगारकी चतुर्थी असे संबोधले जाते. अधिक मासातील अंगारकी चतुर्थी महत्त्वाची मानली जाते कारण ती एकवीस वर्षातून एकदाच येते.
शनिवार, १० जून, २०१७
साने गुरुजी स्मृतिदिन
पांडुरंग सदाशिव साने
पांडुरंग सदाशिव साने (डिसेंबर २४, इ.स. १८९९ -जून ११, इ.स. १९५०) साने गुरूजी नावाने प्रसिद्ध, हेभारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखणाचे विशेष गुण होते. 'श्यामची आई', 'नवा प्रयोग', 'सुंदर पत्रे', 'हिमालयाची शिखरे', 'क्रांती', 'समाजधर्म', 'आपण सारे भाऊ' इत्यादी त्यांचे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे.

माणुसकी
दैनंदिन जीवन जगत असतांना या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात असे काही शब्द आहेत की जे बोलताना त्याची घनता, त्याचा खोल गेलेला अर्थ पटकन लक्षात येत नाही पण ते शब्द असे काही कटू अनूभव शिकवून जातात की काहींचा अर्थ जेवढा लावु तेवढा लागतो, जेवढा ताणू तेवढा ताणतो, जेवढा मनावर घेऊ तेवढा घेता येतो आणि एकदा का त्या शब्दाने किंवा त्या शब्दाच्या अर्थाने आपल्या मनाचा ताबा घेतला ना की मग आपण त्या शब्दाप्रमाणे किंवा त्या शब्दाच्या अर्थाप्रमाणे समोरच्या व्यक्तीसोबत वावरतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. कधी ती लगेच पहायला मिळते तर कधी कधी ती शोधावी लागते. कधी समोरच्या व्यक्तीच्या वागण्यातून तर कधी बोलण्यातून त्याची ओळख होत असते.
गुरुवार, ८ जून, २०१७
सकारात्मक राहा
परिस्थिती कशीही असू दे सकारात्मक राहण्याची ताकद कधीही कमी लेखात येणार नाही. सकारात्मक मन:स्थिती ठेवण्याची युक्ती कधीही सापडू शकते आणि नंतर ती सवय बनून जाते.
बुधवार, ७ जून, २०१७
वटपौर्णिमा
ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात
वटसावित्री व्रत
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले आहे.तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा.सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान सावित्री , नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत. या व्रताचा विधी असा- नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी. तिच्यावर सत्यवानआणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्यात. मग त्यांची षोडशोपचार पूजा करावी. त्यानंतर पाच अर्घ्य द्यावे. मग सावित्राची प्रार्थना करावी.पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी. या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रूढी मात्र वेगळी आहे.

संस्काराचे महत्व
रविवार, ४ जून, २०१७
पर्यावरण दिन
जागतिक पर्यावरण दिनाचे (WED) दरवर्षी 5 जून रोजी येते, आपल्या पर्यावरण संरक्षणासाठी जगभरातील जागरुकता आणि कृती करण्यासाठी प्रेरणा देणारे संयुक्त राष्ट्र चे मुख्य वाहन आहे. पहिले 1 9 74 साली, समुद्री प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग पासून उदयोन्मुख पर्यावरणविषयक समस्या, टिकाऊ उपभोग आणि वन्यजीव गुन्हेगारीबद्दल जागरूकता वाढविण्याकरिता हे प्रमुख अभियान आहे. WED ने सार्वजनिक आवाक्याबाहेर जागतिक व्यासपीठ म्हणून विकसित केले आहे, दरवर्षी 143 देशांमधून सहभागासह. प्रत्येक वर्षी, वेद मध्ये एक नवीन थीम आहे जी जागतिक पातळीवर प्रमुख कंपन्या, स्वयंसेवी संस्था, समुदाय, सरकार आणि सेलिब्रेटी जगभरात पर्यावरणीय कार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अवलंब करतात.
अभ्यास कसा करावा
कोणतेही काम प्रभावी रितीने करण्यासाठी मनाच्या एकाग्रेची गरज असते. एखादा लोहार, सुतार, केशकर्तनकार किंवा सोनार मनाची एकाग्रता सहजपणे अंगी बाणवितो. कारण एकाग्रतेच्या अभावी त्यांच्या कामामध्ये अपघात होउन नुकसान होण्याची शक्यता असते. मनाची एकाग्रता साधण्यासाठी हे कारागीर लोक कोणतीही पुस्तके वाचत नाहीत वा कोणत्या योगशिबीरातही जात नाहीत. सरावानेआपोआपच त्यांना ही एकाग्रता साधत असते. अभ्यास करणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे, आणि ते प्रभावी रितीने पार पाडण्यासाठी "मनाच्या एकाग्रतेची" गरज विद्यार्थ्याला निश्चितच आहे. मनाची एकाग्रता नसेल तर साध्या साध्या कामांमध्येही चुका होउ शकतात, आणि एकाग्र मनाने अतिशय जोखमीची अवघड कामेदेखील अचूक होउन जातात.
शुक्रवार, २ जून, २०१७
महत्वाचे अँप्स
Office Lens : डॉक्युमेंट/फोटो स्कॅन करण्यासाठी
मायक्रोसॉफ्टचं फ्री अॅप्लिकेशन
WPS Office : मोफत वर्ड, पॉवरपॉईंट, एक्सेल, पीडीएफ फाइल
बनवा/पहा
ColorNote : नोट्स/नोंदी ठेवा, गूगलला जोडा, त्यांना
पासवर्ड लावा
Keep : गूगलचं नोंदीसाठी अॅप
Pocket : इंटेरनेटवरील लिंक्स,लेख साठवा आणि नंतर केव्हाही
वाचा !
Google Photos : फोटोज आणि व्हिडिओ वर्गवारी करून
व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयुक्त
Pixlr : फोटो एडिटर अनेक एफेक्ट्सह
SnapSeed : फोटोना द्या आकर्षक इफेक्ट,
फॉटोशॉपसारख्या सुविधा !
PhotoFunia : फोटोनां मजेशीर इफेक्ट द्या
PicsArt : फोटो एडिटर ब्रश, लेयर्स सारख्या सुविधांसह
Prisma : फोटोला द्या खर्याखुर्या चित्रासारखा इफेक्ट
Sketchbook : अँड्रॉइड फोनवर काढा भन्नाट चित्रे ! अनेक
बुधवार, ३१ मे, २०१७
विश्व दूध दिवस
जागतिक दूध दिन म्हणजे जागतिक अन्न म्हणून दुधाचे महत्त्व ओळखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेद्वारे (एफएओ) एक दिवस स्थापित केला आहे. 2001 पासून प्रत्येक वर्षाला हे 1 जून रोजी साजरा करण्यात आला. दिवस डेरी क्षेत्राशी संबंधित असलेल्या क्रियाकलापांवर लक्ष देण्याची संधी प्रदान करण्याचा उद्देश आहे. निरोगी संतुलित आहाराचा दूध हा महत्वाचा भाग आहे. वर्ल्ड मिल्क डे शब्दाचा प्रसार आणि जगभरातील अनेक देशांमध्ये दुग्ध व दुग्धजन्य पदार्थांच्या सर्व पैलूंचे साजरे करण्याचा उत्तम अवसर प्रदान करतो. इतिहास संपादन जागतिक दूध दिन प्रथम 2001 मध्ये एफएओने नियुक्त केला होता. 1 जून ही तारीख म्हणून निवडली गेली कारण अनेक देश वर्षभरात त्या दिवशी दुधाचे दिवस साजरे करीत होते.
मंगळवार, ३० मे, २०१७
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती
अधिकारकाळ। डिसेंबर ११,इ.स. १७६७ -ऑगस्ट १३,इ.स. १७९५
राज्याभिषेक। डिसेंबर ११,इ.स. १७६७
राज्यव्याप्ती। माळवा
राजधानी। रायगड
पूर्णनाव पुण्यश्लोक
अहिल्याबाई खंडेराव होळकर
पदव्या राजमाता
जन्ममे ३१ , इ.स. १७२५चौंडीगाव ,जामखेडतालुका, अहमदनगर ,महाराष्ट्र , भारत
मृत्यू। ऑगस्ट १३,इ.स. १७९५महेश्वर
पूर्वाधिकारी। खंडेराव होळकरदत्तकपुत्रतुकोजीराव होळकर
उत्तराधिकारी। तुकोजीराव होळकर
वडील। माणकोजी शिंदे
राजघराणे। होळकर

जागतिक तंबाखू निषेध दिन
तंबाखूमुळे कँसर (कर्करोग) होऊ शकतो
तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसाचा, पोटाचा, किडनीचा, किंवा मूत्राशयाचा इत्यादि कँसर (कर्करोग) होऊ शकतात.
भारतात तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाचा कँसर (कर्करोग) असलेल्या रूग्णांची संख्या सर्वांत मोठी आहे.भारतात, ५६.४ % स्त्रियांना आणि ४४.९ % पुरुषांना तंबाखूमुळे कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे.९०% पेक्षा जास्त फुफ्फुसाचा कॅन्सर आणि इतर कँसर होण्याचे कारण धूम्रपान आहे.

शनिवार, २७ मे, २०१७
विनायक दामोदर सावरकर
जन्म:मे २८, इ.स. १८८३
भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र,
मृत्यू:फेब्रुवारी २६, इ.स. १९६६
दादर,मुंबई,महाराष्ट्र,भारत
चळवळ:भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना:अभिनव भारत
अखिल भारतीय हिंदू महासभा
प्रमुख स्मारके:मुंबई बिहार दिल्ली अंदमान
धर्म:हिंदू
प्रभाव:लोकमान्य टिळक छत्रपती शिवाजी महाराज
वडील:दामोदर सावरकर
आई:राधा सावरकर
पत्नी:यमुनाबाई विनायक सावरकरतळ
(रमाबाई भीमराव आंबेडकर स्मृतिदिन )
.
टोपणनाव: रमाई, रामू, रमा
मृत्यू: २७ मे १९३५
वडील: भिकू धुत्रे (वलंगकर)
आई: रुक्मिणी भिकू धुत्रे (वलंगकर)
पती: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अपत्ये: यशवंत भीमराव आंबेडकर
रमाबाई भीमराव आंबेडकर उपाख्य रमाई (?? - मृत्यू : २७ मे, इ.स. १९३५) या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी होत्या.
बालपण
रमाईंचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ (शंकर) होता. मोठी बहीण दापोलीत दिली होती. . भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोहचवत असे. त्यांना छातीचा त्रास होता. रमा लहान असतानाच त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले.

शुक्रवार, २६ मे, २०१७
A B L एॅक्टिव्हिटी बेस लर्निंग
*ABL म्हणजे Activity Based Learning
( कृतीयुक्त अध्ययन पद्धती )*
ABL ही एक प्रभावी व परिणामकारक अशी अध्ययन पद्धती आहे. पारंपरिक अध्ययन पद्धती पेक्षा ही पद्धत वेगळी असून विध्यार्थी हा केंद्रबिंदू असतो. तो प्रत्यक्ष कृतीतून शिकतो. त्यामुळे केलेले अध्ययन हे प्रभावी व चिरकाल टिकणारे असते. या पद्धतीत शिक्षकाची भूमिका ही मार्गदर्शकाची असते.
ABL पद्धतीची संकल्पना :-
या पद्धतीत मुलांना स्वतः कृती करून शिकावे लागते. यामध्ये इयत्ता 1ली ते 4थी च्या वर्गांच्या अभ्यासक्रमाची मांडणी माईल स्टोन मध्ये *( milestone )* मध्ये केलेली आहे. यात घटक, उपघटक, पाठय मुद्दे वेगवेगळ्या कृतींमध्ये विभागले आहेत. या कृती/ कार्ड यांची क्रमबद्ध मांडणी म्हणजे मइलेस्टोल होय. असे प्रत्येक विषयात 10 ते 15 टप्पे म्हणजे *milestone* आहेत.
या milestone ची मांडणी केलेला तक्ता म्हणजे ladder होय. ladder हे त्या विषयाचे वार्षिक नियोजन असते. प्रत्येक ladder वरील प्रत्येक milestone मध्ये 10 ते 14 कृती / कार्ड असतात. यातील कार्डांपैकी पहिल्या कार्डावर संकल्पना / संबोध स्पष्ट केलेला असतो. पुढे पुढे त्याची व्याप्ती वाढत जाते व भरपूर सराव असतो. सरावानंतर शेवटी मूल्यमापनावर / शिष्यवृत्तीवर आधारित कार्ड वि. सोडवावे लागते. मूल्यमापन कार्ड (गुच्छ) म्हणजे त्याने अभ्यासलेल्या घटकावर आधारित चाचणी असते. ती चाचणी वि.स अचूक सोडवत आली तर तो milestone त्या वि.चा पूर्ण झाला असे समजावे . जर त्यास अचूक चाचणी सोडवता नाही अली तर पुन्हा त्या milestone मधील कार्ड सोडवावेत.
गुरुवार, २५ मे, २०१७
खडू-फळा मोहीम [ OB - Operation black-board
* सन १९८६ च्या धोरणाने शाळेची इमारत, तेथील साधनाचा अभाव यांच्यामुळेच गळतीचे प्रमाण वाढले.
* शालेय वातावरण उत्साहजनक करण्याच्या भूमिकेतून खडू - फळा मोहीम सन १९८७-८८ पासून सुरु करण्यात आली.
* या मोहिमेअंतर्गत प्रत्येक शाळेला दोन मोठ्या खोल्या असणारे वर्ग, मुले व मुली यांच्यासाठी स्वतंत्र स्वछतागृह, दोन शिक्षक व त्यापैकी एक शिक्षिका, फळा, नकाशे खेळणी ग्रंथालय अशा आवश्यक अध्ययन सुविधा.
* या योजनेचा आता विस्तार करण्यात आला आहे, त्यानुसार दोनऐवजी तीन वर्ग व तीन शिक्षक देण्यात येतो.
बुधवार, २४ मे, २०१७
प्राथमिक शिक्षकांची कर्तव्ये
प्राथमिक शिक्षकांची कर्तव्ये
१} दैनंदिन टाचण काढणे.
२}नियमित व वेळेवर शाळेत येणे.
३}विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे .
४}शाळेत पूर्णवेळ उपस्थित राहणे .
५} शाळेच्या वेळेत कोणतेही खाजगी काम न करणे .
६ } वर्ग सजावट करणे .

मंगळवार, २३ मे, २०१७
सरल महत्वाचे
सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *१०४५*
*दिनांक* : *२४/०५/२०१७*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*
(सदर पोस्ट ही *मा.डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती व scert* यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)
__________________________________________
➡ *Student पोर्टल मध्ये इयत्ता १ ते ८ वी च्या विद्यार्थ्याचे मॅन्युअली प्रमोशन करण्याची सुविधा सर्व जिल्ह्यांसाठी उपलब्ध करून दिल्याबाबतची सूचना* __________________________________________
✏ *सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना सूचित करण्यात येत आहे की,सन 2016-17 हे शैक्षणिक वर्ष संपून सन 2017-18 सुरु झालेले आहे.आपल्या शाळेतील विद्यार्थी हे आता मागील इयत्तेमधून पुढील इयत्तेत गेलेले आहेत.student पोर्टल मध्ये मागील वर्षी सर्व विद्यार्थ्यांचे सिस्टिम द्वारे ऑटो प्रमोशन केले होते.परंतु असे ऑटोप्रमोशन करताना काही अडचणी निर्माण झाल्याने या वर्षी आपल्या शाळेतील इयत्ता 1 ते 8 या वर्गातील विद्यार्थ्याचे प्रमोशन हे सिस्टिम द्वारे ऑटो न होता प्रत्येक शाळांनी हे प्रमोशन मॅन्युअली करावयाचे आहे हे लक्षात घ्यावे.*
*सदर काम पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत ही 20 जून 2017 देण्यात आलेली आहे.*

सोमवार, २२ मे, २०१७
RTE-2009 नुसार मुख्याध्यापकांची कामे...
मुख्याध्यापकाची कामे.
सर्वांना मोफत शिक्षण कायदा २००९ अन्वये
मुख्याध्यापकाची कामे .
१) वयाचा पुरावा नसतांनाही बालकास शाळेत प्रवेश
दयावा.
शाळेत दाखल करतांना पालका जवळ वयाबाबतचा
सक्षम पुरावा नसतांना सुदधा मुख्याध्यापकांनी
मुलास पालकाच्या प्रतिज्ञा पत्रावरून दाखल केले
पाहिजे.
२) बालकास वर्षभरात केव्हाही प्रवेश देणे.
बालकाला त्याच्या सोईनुसार जेथे सोईस्कर वाटेल
तेथे त्याला शैक्षणिक सत्रात केव्हाही प्रवेश दयावा.
३) विदयार्थ्याचे स्थलांतरण – पालकाचे अथवा
बालकाचे कोणत्याही कारणस्तव स्थलांतर झाल्यास
विदयाथ्र्यास त्याचा शाळा सोडल्याचा दाखला
देण्यात यावा.देतांना विदयार्थी जेथे शिकू इच्छीत
आहे तेथील शाळेच्या मुख्याध्यापकाचे संमतीपत्र
घ्यावे.असे संमतीपत्र प्राप्त होताच संबंधीत
मुख्याध्यापकांनी त्वरित शाळा सोडल्याचा
दाखला हस्तांतरण करावा.

*सूचना क्रमांक* : *१०४३*
*दिनांक* : *२३/०५/२०१७*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*
__________________________________________
➡ *पुणे,मुंबई,कोल्हापूर,नाशिक या विभागातील जिल्ह्यांमधील आंतर जिल्हा बदली इच्छुक शिक्षकांना स्टाफ व ट्रान्सफर पोर्टल मध्ये माहिती भरण्यासाठी लॉगिन उपलब्ध करून देण्याबाबतची सूचना.* __________________________________________
✏सर्व जिल्हा परिषद शाळांतील आंतर जिल्हा बदली इच्छुक शिक्षकांना सूचित करण्यात येत आहे की, *दिनांक 23/05/2017 ते 25/05/2017 (सकाळी 11 पर्यंत) पुणे,मुंबई,नाशिक,कोल्हापूर या विभागातील जिल्ह्यांना स्टाफ व ट्रान्सफर पोर्टल मध्ये माहिती भरण्यासाठी लॉगिन देण्यात येणार आहे.या विभागातील जिल्ह्यांना यापूर्वी ही सुविधा देण्यात आलेली होती परंतु अद्यापही या विभागातील जिल्ह्यामधील काही शिक्षकांची माहिती भरावयाची राहून गेल्याने त्यांना आपली माहिती नोंद करावयाची अंतिम संधी देण्यात येत आहे.25/05/2017 ला सकाळी 11 वाजता सदर सुविधा बंद करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.* यानंतर कोणत्याही परिस्थितीत राज्यातील कोणत्याही जिल्ह्यांना ही सुविधा उपलब्ध नसेल अशा सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आहेत.
शुक्रवार, १९ मे, २०१७
शालेय पोषण आहार योजनेचा इतिहास
भारतातील शाळांमध्ये मिड डे मीलचा मोठा इतिहास आहे. 1925 मध्ये, मद्रास म्युनिसिपल कॉर्पोरेशनमधील प्रतिकूल मुलांसाठी एक मिड डे मील प्रोग्रॅम सुरु करण्यात आला. 1980 च्या मध्यापर्यंत तीन राज्यांतील गुजरात, केरळ आणि तामिळनाडू आणि पांडिचेरीच्या केंद्रशासित प्रदेशांनी प्राथमिक स्तरावर शिकणार्या मुलांसाठी स्वयंरोजगारासाठी एक शिजवलेल्या मिड डे मील प्रोग्रामची सार्वत्रिक स्थापना केली. 1 999-9 1 पर्यंत मिड डे मील प्रोग्रामच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारची संख्या सार्वत्रिक किंवा मोठ्या प्रमाणात बारा राज्यांमध्ये वाढ झाली होती.1. नोंदणी, प्रतिधारण आणि उपस्थिती वाढविण्यासाठी आणि मुलांमध्ये पोषणात्मक पातळी सुधारण्याबरोबरच 15 ऑगस्ट 1 99 5 रोजी प्राथमिक शिक्षणासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाचा पोषण केंद्र (एनपी- एनएसपीई) लाँच करण्यात आला,
गुरुवार, १८ मे, २०१७
बुधवार, १७ मे, २०१७
प्राथमिक शिक्षण
प्राथमिक शिक्षण हे मूलभूत शिक्षण म्हणून सुद्धा ओळखले जाते.
पहिले ते पाचवी पर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षण तर सहावी ते आठवी पर्यंतचे शिक्षण हे उच्च प्राथमिक शिक्षण म्हणून ओळखले जाते. इयत्ता ९ वी पासून माध्यमिक शिक्षण सुरु होते. महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षण हे RTE (Right to Education) या कायद्या अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे आहे. प्राथमिक शिक्षण हा संपूर्ण औपचारिक शिक्षण प्रक्रियेचा पाया आहे. बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाच्या हक्कानुसार बालवाडी पूर्व प्राथमिक शिक्षण.पहिली ते पाचवी प्राथमिक शिक्षण. सहावी ते आठवी उच्च प्राथमिक शिक्षण नववी ते बारावी माध्यमिक शिक्षण असा शिक्षणाचा आकृतीबंध आहे. प्राचीनकाळी प्राथमिक शिक्षण हे शिक्षककेंद्रित होते. अलीकडील काळात त्यामध्ये बदल होवून ते शिक्षक केंद्रित न राहता विद्यार्थीकेंद्रित बनले आहे.
शनिवार, ६ मे, २०१७
शालेय समुपदेशनाची गरज
संपादन करा
शाळा,अभ्यास,विद्यार्थी,शिक्षक व अभ्यासक्रम ह्या गोष्टीशिवाय शाळेमध्ये अनेक गोष्टी असतात. शाळेत पुस्तक, अभ्यास, अभ्यासक्रम व भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांबरोबरच एक वेगळं नातं असतं ते समुपदेशकाचं. समुपदेशन आणि मराठी शाळा त्यातल्या त्यात खास करून जि. प. च्या शाळा आणि किशोरवयीन मुलांबरोबर काम करताना विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे शारीरिक-मानसिक-सामाजिक आरोग्य या विषयावर काम करतात प्रत्येक शाळा, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक ते अगदी शिक्षक कर्मचारी वर्गाशी संवाद साधला जातो. शालेय मुलांसाठी समुपदेशन ही महत्वाची गरज आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)