रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

शालेय परिसर स्वच्छता

आज दि. २४/०९/२०१७ रोजी जि. प. शाळा शिंगरी येथे शिंगरी येथील सर्व ग्रामस्थांनी मिळून श्रमदानाने संपूर्ण शालेय परिसर स्वच्छ करून दिला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा